मला क्षितिजाची सीमा नव्हतीच कधी. मी त्याच्या पलीकडला आहे. आणि तिथेच
जाणार अहे. एवढी छोटी बंधनं मला अडकवू नाहे शकत. इथे जेव्हा आलो तेव्हा
क्षितिजाची पायरी ओलांडून स्वैर धावलोय, खिदळलोय. माझ्या सावलीशी खेळलोय.
मला इथे सावली मिळते. माझ्या बाह्यजगात सावली नाही. मीच माझा प्रतिनिधी.
इथे वावरताना इथल्या मायेमध्ये कसा अडकलो तेच कळल नाही. पण आता मला बाहेर जायचय . क्षितिजाच्या
पलीकडे!
---आदित्य
---आदित्य
No comments:
Post a Comment